** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Wednesday, September 23, 2020

विना मास्क 15 जणांना जयसिंगपूर नगरपरिषदेकडून 3 हजार दंड

 


      कोल्हापूर, दि. 23 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यातील जयसिंगपूर नगरपरिषदेने आज विना मास्क फिरणाऱ्या 15 जणांकडून 3 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. आजअखेर 1331 व्यक्तींकडून 1 लाख 39 हजार 180 रुपये दंडाची वसुली केली आहे.

0000000

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.