विभागीय आयुक्त सौरभ राव यांनि हातकणंगले तालुक्यातील चोकाक ग्राम पंचायतीला आज भेट दिली. माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेबाबत आशा, स्वयंसेविका यांच्याकडून आजच्या गृहभेटीबाबत माहिती घेतली. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, तहसीलदार प्रदीप उबाळे आदी उपस्थित होते




No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.