कोल्हापूर, दि. 24
(जिल्हा माहिती कार्यालय) : executivedirector4182@gmail.com या ई-मेल आय डी वरुन खोटे ई-मेल आपल्या नावाने पाठविले जात आहेत.
यावर कोणीही विश्वास ठेवू नये, असा खुलासा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केला
आहे.
executivedirector4182@gmail.com या ईमेल आयडीवरुन I need a favor from
you please email me back as soon as possible असे खोटे ई-मेल पाठविले जात आहेत.
यावर कोणीही विश्वास ठेवू नये. तसेच त्याला प्रतिसाद देवू नये. असे खोटे ई-मेल
पाठवणाऱ्यावर कारवाई करण्याची सूचना पोलिसांना देण्यात आली आहे, असे जिल्हाधिकारी
श्री. देसाई यांनी म्हटले आहे.
0000000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.