कोल्हापूर, दि. 14 (जिल्हा माहिती कार्यालय) :
जिल्ह्यातील कुरुंदवाड नगरपरिषदेने आज विना मास्क फिरणाऱ्या 81 जणांकडून 8 हजार
500 रुपयांचा दंड वसूल केला आहे. आजअखेर विना मास्क फिरणाऱ्या 1197 व्यक्तींकडून 1
लाख 20 हजार 100 रुपये दंडाची वसुली केली आहे.
गडहिंग्लज नगरपरिषदेकडून
आज विना मास्क फिरणाऱ्या 13 नागरिकांकडून 1 हजार 300 रुपये दंड वसूल केला आहे. आज
पर्यंत 1897 नागरिकांकडून 2 लाख 75 हजार 400 रुपये दंड वसूल केला आहे.
0000000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.