** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Tuesday, September 22, 2020

विना मास्क 52 जणांना कुरुंदवाड नगरपरिषदेकडून 8 हजार 100 दंड

 


        कोल्हापूर, दि. 22 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यातील कुरुंदवाड नगरपरिषदेने आज विना मास्क फिरणाऱ्या 52 जणांकडून 8 हजार 100 रुपयांचा दंड वसूल केला आहे. आजअखेर विना मास्क फिरणाऱ्या 1776 व्यक्तींकडून 1 लाख 51 हजार 600 रुपये दंडाची वसुली केली आहे.

            जयसिंगपूर नगरपरिषदेने आज विना मास्क फिरणाऱ्या 12 जणांकडून 2 हजार 370 रुपयांचा दंड वसूल केला आहे. आजअखेर 1316 व्यक्तींकडून 1 लाख 36 हजार 180 रुपये दंडाची वसुली केली आहे.

0000000

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.