कोल्हापूर, दि. 4 (जिल्हा माहिती कार्यालय) :
जिल्ह्यात काल दिवसभरात करवीर तालुक्यात 12.45 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासात पडलेला
आणि आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये. कंसातील
आकडे एकूण पावसाचे आहेत.
हातकणंगले- 1.63 (489.38), शिरोळ- 0.57 (391),
पन्हाळा- 7 (1509.86), शाहूवाडी- 8.33 (1815.83), राधानगरी- 3 (1885.67 ), गगनबावडा-
3 (4838.50), करवीर- 12.45 (1065.45), कागल- 9.43 (1206.43), गडहिंग्लज- 1.14 (878.14),
भुदरगड- निरंक (1447.80), आजरा- 6.25 (2120.75), चंदगड- 1.83 (2113.83) मिमी
इतक्या पावसाची नोंद झाली आहे.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.