कोल्हापूर, दि. 7 (जिल्हा माहिती कार्यालय) : महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनीचे विल्हेवाट करणे) नियम 1971 मधील नियम 11 च्या पोट नियम (5) मध्ये शब्द आणि अंकात रुपये 3500 या मजुकराऐवजी रुपये 8,00,000 अशी मजकूरा मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. या नियमांना महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनीची विल्हेवाट करणे) (व्दितीय सुधारणा) नियम 2020 असे संबोधण्यात येणार आहे.
याबाबत कोणाच्या हरकती व
आक्षेप असल्यास संबंधितानी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल करण्यात, असे निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे यांनी
प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
000000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.