** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Thursday, May 21, 2020

आजअखेर 27377 मजूर कोल्हापुरातून रवाना सर्वाधिक 13 हजार 552 उत्तर प्रदेशमधील




कोल्हापूर, दि. 21 (जिल्हा माहिती अधिकारी) - आजअखेर एकूण 20 रेल्वेमधून 27 हजार 377 मजूर जिल्ह्यामधून मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडकडे रवाना झाले आहेत.
आजअखेर जिल्ह्यातील एकूण 27 हजार 377 रवाना झालेल्या मजुरांपैकी सर्वाधिक 13 हजार 552 उत्तरप्रदेशकडे रवाना झाले आहेत. बिहारकडे 9 हजार 822, मध्यप्रदेशकडे 1066, झारखंडकडे 1460 आणि राजस्थानकडे 1477 मजूर परतले आहेत.
00000



No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.