** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Friday, May 15, 2020

जिल्ह्यात 2 कम्युनिटी किचनच्या माध्यमातून 8 जणांची सोय




कोल्हापूर, दि. 15 (जिल्हा माहिती कार्यालय) :-  जिल्ह्यातील स्थलांतरीत अडकलेल्या कामगार, मजुरांसाठी 2 ठिकाणी कम्युनिटी किचन सुरू करण्यात आले आहे. सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण, सायंकाळी चहा, बिस्कीट आणि रात्रीचे जेवण अशी सुविधा या मजुरांसाठी देण्यात आली आहे. याचा लाभ 8 जण घेत आहेत.
           करवीर तालुका- सरस्वती मंगल कार्यालय उजळाईवाडी. गगनबावडा- समाज कल्याण निवासी शाळा वसतीगृह.
000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.