** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Friday, May 22, 2020

जिल्ह्यात एकूण 259 पॉझीटिव्ह शाहूवाडीत सर्वाधिक 81 - डॉ. बी सी केम्पी-पाटील




 कोल्हापूर,दि. 22 (जिल्हा माहिती कार्यालय)- आज दिवसभरात 1001 प्राप्त अहवालापैकी 31 अहवाल पॉझीटिव्ह तर 874 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 96 अहवाल अप्राप्त आहेत. आजअखेर जिल्ह्यात एकूण 259 पॉझीटिव्ह रुग्ण असून त्यामध्ये सर्वाधिक शाहूवाडीत 81 रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी सी केम्पी-पाटील यांनी आज दिली.
 आज दिवसभरात आलेल्या 31 पॉझीटिव्ह अहवालामध्ये, भुदरगड-1, चंदगड-4, गडहिंग्लज- 8, गगनबावडा-1, हातकणंगले-2, पन्हाळा -1, राधानगरी-6, शाहूवाडी-3, शिरोळ-1, नगरपरिषद क्षेत्र -3, कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्र-1, असा समावेश आहे.
  आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा- 13, भुदरगड- 24, चंदगड- 17, गडहिंग्लज- 13, गगनबावडा- 5, हातकणंगले- 3, कागल- 1, करवीर- 10, पन्हाळा- 14, राधानगरी- 42, शाहूवाडी- 81, शिरोळ- 5, नगरपरिषद क्षेत्र- 10, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-17 असे एकूण 255 आणि मुंबई -1,  कर्नाटक-२ आणि आंध्रप्रदेश-1 इतर जिल्हा व राज्यातील चौघे असे मिळून एकूण 259 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.
0 0 0 0 0 0

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.