** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Wednesday, May 13, 2020

जिल्ह्यात 4 कम्युनिटी किचनच्या माध्यमातून 59 जणांची सोय




कोल्हापूर, दि. 13 (जिल्हा माहिती कार्यालय) :-  जिल्ह्यातील स्थलांतरीत अडकलेल्या कामगार, मजुरांसाठी 4 ठिकाणी कम्युनिटी किचन सुरू करण्यात आले आहे. सकाळचा नाष्टा, दुपारचे जेवण, सायंकाळी चहा, बिस्कीट आणि रात्रीचे जेवण अशी सुविधा या मजुरांसाठी देण्यात आली आहे. याचा लाभ 59 जण घेत आहेत.
           करवीर तालुका- सरस्वती मंगल कार्यालय उजळाईवाडी. हातकणंगले- अशोकराव माने ग्रुप वाठार तर्फ वडगाव. गगनबावडा- समाज कल्याण निवासी शाळा वसतीगृह. कागल - श्री श्रीमंत जयसिंगराव घाटगे हायस्कुल.
000000


No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.