** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Monday, May 11, 2020

जिल्ह्यात 6 कम्युनिटी किचनच्या माध्यमातून 413 जणांची सोय




कोल्हापूर, दि. 11 (जिल्हा माहिती कार्यालय) :-  जिल्ह्यातील स्थलांतरीत अडकलेल्या कामगार, मजुरांसाठी 6 ठिकाणी कम्युनिटी किचन सुरू करण्यात आले आहे. सकाळचा नाष्टा, दुपारचे जेवण, सायंकाळी चहा, बिस्कीट आणि रात्रीचे जेवण अशी सुविधा या मजुरांसाठी देण्यात आली आहे. याचा लाभ 413 जण घेत आहेत.
           करवीर तालुका- सरस्वती मंगल कार्यालय उजळाईवाडी. हॉटेल आनंद कोझी, लक्ष्मीपुरी. हातकणंगले- अशोकराव माने ग्रुप वाठार तर्फ वडगाव. गगनबावडा- समाज कल्याण निवासी शाळा वसतीगृह. कागल - श्री श्रीमंत जयसिंगराव घाटगे हायस्कुल. नवोदय विद्यालय कागल अशा सहा ठिकाणी कम्युनिटी किचन सुरु करण्यात आली आहेत.
000000



No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.