** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Friday, May 22, 2020

जिल्ह्यात एकूण 228 पॉझीटिव्ह शाहूवाडीत सर्वाधिक 78 -डॉ. बी. सी. केम्पी पाटील




कोल्हापूर,दि. 22 (जिल्हा माहिती कार्यालय): आज सकाळी 10 वाजता 10 प्राप्त अहवालापैकी 10 अहवाल पॉझीटिव्ह आले आहेत. आजअखेर जिल्ह्यात एकूण 228 पॉझीटिव्ह रुग्ण असून त्यामध्ये सर्वाधिक शाहूवाडीत 78 रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.
            तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा- 11, भुदरगड- 23, चंदगड- 13, गडहिंग्लज- 5, गगनबावडा- 4, हातकणंगले- 1, कागल- 1, करवीर- 12, पन्हाळा- 13, राधानगरी- 36, शाहूवाडी- 78, शिरोळ- 4, नगरपरिषद क्षेत्र- 7, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-16 असे एकूण 224 आणि पुणे-1, कर्नाटक-2 आणि आंध्रप्रदेश-1 इतर जिल्हा व राज्यातील चौघे असे मिळून एकूण 228 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.
00000



No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.