कोल्हापूर, दि. 12 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यात
काल दिवसभरात राधानगरी तालुक्यात 15 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासात पडलेला
आणि आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये. कंसातील
आकडे एकूण पावसाचे आहेत.
हातकणंगले- 3.13 (537.50), शिरोळ- 5.57 (420),
पन्हाळा- 14.29 (1641.29), शाहूवाडी- 3.83 (1865.50), राधानगरी- 15 (2007.17),
गगनबावडा- 10 (4908.50), करवीर- 5.09 (1158.09), कागल- 9.29 (1303.29), गडहिंग्लज-
7.29 (950.71), भुदरगड- 7.40 (1520.20),
आजरा- 8.50 (2208), चंदगड- 14.50 (2158.83) इतका पाऊस पडल्याची नोंद आहे.
0000000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.