** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Wednesday, September 9, 2020

आजअखेर 20 हजार 11 जणांना डिस्चार्ज -डॉ. बी. सी. केम्पी पाटील

 


   कोल्हापूर, दि. 9 (जिल्हा माहिती कार्यालय) : आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 2 हजार 740 प्राप्त अहवालापैकी 2 हजार 235 निगेटिव्ह तर 437 अहवाल पॉझीटिव्ह आहेत. (1 अहवाल दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह, Repete Sample Report 1 तर 66 अहवाल नाकारण्यात आले), अॅन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 609 प्राप्त अहवालापैकी निगेटिव्ह 453 तर 156 पॉझीटिव्ह (122 निगेटिव्ह अहवाल आरटीपीसीआरसाठी तपासणीसाठी पाठविले), खासगी रुग्णालये/लॅब मधील 421 पॉझीटिव्ह आले असे एकूण 1014 अहवाल पॉझीटिव्ह आहेत.

जिल्ह्यात आजअखेर एकूण 31 हजार 318 पॉझीटिव्हपैकी 20 हजार 11 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 10 हजार 349 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.

आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 1014 पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा-12, भुदरगड- 25, चंदगड-10, गडहिंग्लज-13, गगनबावडा- 1, हातकणंगले- 117, कागल-13, करवीर-132, पन्हाळा- 34, राधानगरी- 32, शाहूवाडी-29, शिरोळ- 42, नगरपरिषद क्षेत्र- 115, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 385 व इतर शहरे व राज्य 54 असा समावेश आहे.

आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा-540, भुदरगड- 688, चंदगड- 681, गडहिंग्लज- 713, गगनबावडा- 81, हातकणंगले-3625, कागल-1045, करवीर-3403, पन्हाळा- 1107, राधानगरी- 842, शाहूवाडी- 710, शिरोळ- 1709, नगरपरिषद क्षेत्र-5224, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 9986 असे एकूण  30 हजार 354 आणि इतर जिल्हा व राज्यातील - 964 असे मिळून एकूण 31 हजार 318 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

            जिल्ह्यातील एकूण 31 हजार 318 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 20 हजार 11 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 958 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 10 हजार 349 इतकी आहे.

0000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.