कोल्हापूर, दि. 10 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यात
काल दिवसभरात आजरा तालुक्यात 33 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासात पडलेला
आणि आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये. कंसातील
आकडे एकूण पावसाचे आहेत.
हातकणंगले- निरंक (532.25), शिरोळ- निरंक (414.43),
पन्हाळा- 2.57 (1602.43), शाहूवाडी- 7.83 (1854.50), राधानगरी- 17.33 (1973.67),
गगनबावडा- 7.50 (4892), करवीर- निरंक (1138.55), कागल- 3.14 (1285.43), गडहिंग्लज-
1.14 (923.29), भुदरगड- 12.60 (1511.40),
आजरा- 33 (2197), चंदगड- 1 (2144.33) इतका पाऊस पडल्याची नोंद आहे.
0000000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.