कोल्हापूर, दि. 13 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यात
काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात 20.50 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासात पडलेला
आणि आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये. कंसातील
आकडे एकूण पावसाचे आहेत.
हातकणंगले- 2.25 (539.75), शिरोळ- 3 (423), पन्हाळा- 13.71
(1666), शाहूवाडी- 10.50 (1876), राधानगरी- 6 (2013.17), गगनबावडा- 20.50 (4929),
करवीर- 5.91 (1164), कागल- 3 (1306.29), गडहिंग्लज-2.57 (953.29), भुदरगड- 2.80 (1553), आजरा- 9.75 (2217.75),
चंदगड- 12 (2170.83) इतका पाऊस पडल्याची नोंद आहे.
0000000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.