कोल्हापूर, दि. 14 (जिल्हा माहिती कार्यालय) :
जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात 20.50 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासात पडलेला
आणि आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये. कंसातील
आकडे एकूण पावसाचे आहेत.
हातकणंगले- 0.63 (540.38), शिरोळ- निरंक (423),
पन्हाळा- 3.71 (1658.71), शाहूवाडी- 4.33 (1880.33), राधानगरी- 3.67 (2016.83),
गगनबावडा- 20.50 (4949.50), करवीर- 3.18 (1167.18), कागल- निरंक (1306.29),
गडहिंग्लज-2.71 (956), भुदरगड- 5 (1528),
आजरा- 4.75 (2222.50), चंदगड- 3.50 (2174.33) इतका पाऊस पडल्याची नोंद आहे.
0000000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.