कोल्हापूर, दि. 11 (जिल्हा माहिती कार्यालय) :
जिल्ह्यात काल दिवसभरात पन्हाळा तालुक्यात 24.27 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली
आहे.
जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासात पडलेला
आणि आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये. कंसातील
आकडे एकूण पावसाचे आहेत.
हातकणंगले- 2.13 (534.38), शिरोळ- निरंक (414.43),
पन्हाळा- 24.57 (1627), शाहूवाडी- 7.17 (1861.67), राधानगरी- 18.50 (1992.17),
गगनबावडा- 6.50 (4898.50), करवीर- 14.45 (1153), कागल- 8.57 (1294), गडहिंग्लज- 20.14 (943.43), भुदरगड- 1.14 (1512.80), आजरा- 2.50
(2199.50), चंदगड- निरंक (2144.33) इतका पाऊस पडल्याची नोंद आहे.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.