** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Thursday, September 3, 2020

पन्हाळा तालुक्यात 37.71 मिमी पाऊस


कोल्हापूर, दि. 3 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यात काल दिवसभरात पन्हाळा तालुक्यात 37.71 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासात पडलेला आणि आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये. कंसातील आकडे एकूण पावसाचे आहेत.

हातकणंगले- 15.75 (487.75), शिरोळ- 19.71 (390.43), पन्हाळा-37.71 (1502.86), शाहूवाडी- 14.50 (1807.50), राधानगरी- 0.67 (1882.67 ), गगनबावडा- 18.50 (4835.50), करवीर- 33.09 (1053), कागल- 4.43 (1197), गडहिंग्लज- 21.86 (877), भुदरगड- 1.60 (1447.80), आजरा- 15.25 (2114.50), चंदगड- 15.17 (2112) तर हातकणंगले, शिरोळ, राधानगरी, कागल व गडहिंग्लज या तालुक्यात पाऊस निरंक आहे.

                                            0000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.