कोल्हापूर, दि. 9 (जिल्हा माहिती कार्यालय) :
जिल्ह्यात काल दिवसभरात कागल तालुक्यात 50.57 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासात पडलेला
आणि आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये. कंसातील
आकडे एकूण पावसाचे आहेत.
हातकणंगले- 10.75 (532.25), शिरोळ- 1.14 (414.43),
पन्हाळा- 41 (1599.86), शाहूवाडी- 9.17 (1846.67), राधानगरी- 47.67 (1956.33),
गगनबावडा- 20 (4884.50), करवीर- 43.82 (1138.55), कागल- 50.57 (1282.29),
गडहिंग्लज- 5.86 (922.14), भुदरगड- 22.80
(1498.80), आजरा- 7.50 (2164), चंदगड- 4 (2143.33) इतका पाऊस पडल्याची नोंद आहे.
0000000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.