** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Wednesday, September 9, 2020

अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना

 


कोल्हापूर, दि. 9 (जिल्हा माहिती कार्यालय) :  अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांनी नवीन शिष्यवृत्ती व शिष्यवृत्तीचे नुतनीकरण करण्यासाठी www.scolarships.gov.in या संकेतस्थळावर 31 ऑक्टोंबरपर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्याचे आवाहन विभागीय सहसंचालकांनी केले आहे.

मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौध्द, पारशी व जैन या समाजातील अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकोत्तर शिक्षणाकरीता केंद्र शासन पुरस्कृत मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेमधील पात्र विद्यार्थ्यांना लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.