कोल्हापूर, दि. 5 (जिल्हा माहिती कार्यालय) :
जिल्ह्यात काल दिवसभरात चंदगड तालुक्यात 3.83 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासात पडलेला
आणि आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये. कंसातील
आकडे एकूण पावसाचे आहेत. राधानगरी-2.83 (1888.50), गगनबावडा- 3 (4841.50), गडहिंग्लज-
0.14 (878.29), भुदरगड- 3.80 (1451.60), चंदगड- 3.83 (2117.67) तर हातकणंगले,
शिरोळ, पन्हाळा, शाहुवाडी, करवीर, कागल व आजरा या तालुक्यात पाऊस निरंक आहे.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.