कोल्हापूर, दि. 4 (जिल्हा माहिती कार्यालय) :जिल्हा नियोजन अधिकारी औरंगाबादचे जिल्हा नियोजन अधिकारी विजय महादेव पवार रूजू झाले आहेत.
विजय पवार हे मूळचे विटा
(जि.सांगली) येथील असून त्यांनी यापूर्वी कोल्हापूर येथे 1998 ते
2004 या कालावधीत सहाय्यक जिल्हा नियोजन
अधिकारी, कोल्हापूर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी 2004 ते 2009 या कालावधीत
जिल्हा सांख्यिकी अधिकारी,सांगली, 2009 ते 2015 या कालावधीत राज्य गुन्हे अन्वेषण
विभाग,पुणे, 2015 मध्ये राज्य नोंदणी महानिरीक्षक कार्यालय,पुणे व नंतर एप्रिल 2016
पासून जिल्हा नियोजन अधिकारी, औरंगाबाद येथे सेवा बजावली आहे.

No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.