कोल्हापूर, दि. 8 (जिल्हा माहिती कार्यालय) :
जिल्ह्यात काल दिवसभरात शाहूवाडी तालुक्यात 3.50 मिमी, राधानगरी तालुक्यात 1.50
मिमी, गगनबावडा तालुक्यात 2 मिमी, गडहिंग्लज तालुक्यात 0.43 मिमी व चंदगड
तालुक्यात 0.50 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. हातकणंगले, शिरोळ, पन्हाळा, करवीर,
कागल, भुदरगड व आजरा या तालुक्यात पाऊस निरंक आहे.
Tuesday, September 8, 2020
जिल्ह्यात पावसाच्या तुरळक सरी
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.