कोल्हापूर,
दि. 5 (जिल्हा माहिती कार्यालय) : आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि
सीबीएनएएटी चाचणीचे 2302 प्राप्त अहवालापैकी 1876 अहवाल
निगेटिव्ह तर 360 अहवाल पॉझिटिव्ह (66 अहवाल नाकारण्यात आले). अॅन्टीजेन टेस्टिंग
चाचणीचे 3508 प्राप्त अहवालापैकी 3015 अहवाल निगेटिव्ह तर 493 अहवाल पॉझिटिव्ह (500 अहवाल आरटीपीसीआरला पाठविण्यात आले आहेत).
खासगी रुग्णालये/लॅब मध्ये 2733 प्राप्त अहवालापैकी 2125 निगेटिव्ह तर 608
पॉझीटिव्ह असे
एकूण 1461 अहवाल पॉझीटिव्ह आहेत तर एकूण
32 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात
आज अखेर एकूण 1 लाख 20 हजार 842 पॉझीटिव्हपैकी 1 लाख 2 हजार 322 जणांना डिस्चार्ज
देण्यात आला आहे. आज अखेर जिल्ह्यात एकूण 14 हजार 633 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत.
आज
संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 1461 पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा-52, भुदरगड-39,
चंदगड-26, गडहिंग्लज-62, गगनबावडा-1, हातकणंगले-232, कागल-31, करवीर-266,
पन्हाळा-83, राधानगरी-41, शाहूवाडी-14, शिरोळ-62, नगरपरिषद क्षेत्र-143, कोल्हापूर
महापालिका क्षेत्र- 322, इतर जिल्हा व राज्यातील-87 असा समावेश आहे.
आजअखेर तालुका,
नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा-2710, भुदरगड-
3339, चंदगड- 2794, गडहिंग्लज- 4497, गगनबावडा- 515, हातकणंगले-12838, कागल-3877,
करवीर-15306, पन्हाळा- 5492, राधानगरी-2463, शाहूवाडी-2911, शिरोळ- 7512, नगरपरिषद
क्षेत्र-14727, कोल्हापूर महापालिका 34 हजार 536 असे एकूण 1 लाख 13 हजार
517 आणि इतर जिल्हा व राज्यातील – 7 हजार 325 असे मिळून एकूण 1 लाख 20 हजार
842 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.
जिल्ह्यातील
एकूण 1 लाख 20 हजार 842 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 1 लाख 2 हजार 322 रूग्णांना
डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 3 हजार 887 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर
उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 14 हजार 633 इतकी
आहे.
0000000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.