** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Sunday, June 20, 2021

गगनबावडा येथे काल 63 मिमी पाऊस

 


            कोल्हापूर, दि. 20 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यात काल दिवसभरात  गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 63 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

            जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासात पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे.

हातकणंगले- 14.2 मिमी, शिरोळ- 11.6 मिमी, पन्हाळा- 22 मिमी, शाहूवाडी- 25.8 मिमी, राधानगरी-28.3 मिमी, गगनबावडा-63 मिमी, करवीर- 22.3 मिमी, कागल-29.6 मिमी, गडहिंग्लज- 18.6 मिमी, भुदरगड- 35.2 मिमी, आजरा- 32.5  मिमी, चंदगड- 45.1  मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे.

00000

 

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.