** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Friday, June 25, 2021

गगनबावडा येथे काल 13.8 मिमी पाऊस

 


          कोल्हापूर, दि. 25 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यात काल दिवसभरात  गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 13.8 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

          जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासात पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे.

हातकणंगले 2.2 मिमी,  शिरोळ- 1.5, पन्हाळा  3.1 मिमी, शाहूवाडी- 6.6 मिमी, राधानगरी 6.5 मिमी, गगनबावडा-13.8 मिमी, करवीर- 2.8 मिमी, कागल- 2.7 मिमी, गडहिंग्लज- 4.6 मिमी, भुदरगड- 4.3 मिमी, आजरा 3.3 मिमी,  चंदगड 6.6 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.