** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Tuesday, June 1, 2021

राधानगरी धरणात 80.53 दलघमी पाणीसाठा

 


 

            कोल्हापूर, दि. 1 (जिल्हा माहिती कार्यालय) : राधानगरी धरणात 80.53 दलघमी पाणीसाठा आहे.  

जिल्ह्यातील इतर धरणांमध्ये पाणीसाठा पुढीलप्रमाणे :- तुळशी 52.98 दलघमी, वारणा 405.26 दलघमी, दूधगंगा 228.63 दलघमी, कासारी 20.34 दलघमी, कडवी 30.02 दलघमी, कुंभी 31.16 दलघमी, पाटगाव 44.46 दलघमी, चिकोत्रा 18.46 दलघमी, चित्री 20.34 दलघमी, जंगमहट्टी 13.35 दलघमी, घटप्रभा  34.24 दलघमी, जांबरे 10.04 दलघमी, कोदे (ल पा) 1.89 दलघमी असा आहे.

          तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे :- राजाराम 8.4 फूट, सुर्वे 8 फूट, रुई 37.6 फूट, तेरवाड 33.6 फूट, शिरोळ 24 फूट, नृसिंहवाडी 18 फूट, राजापूर 12.3 फूट इतका पाणीसाठा या बंधाऱ्यामध्ये शिल्लक आहे.

000000

 

 

 

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.