कोल्हापूर, दि. 22 (जि.मा.का.) : राष्ट्रीय
लोक अदालत यापूर्वी 10 जुलै 2021 रोजी आयोजित करण्यात आली होती. परंतु कोरोनाच्या
वाढत्या प्रादुर्भावामुळे राष्ट्रीय लोक अदालतही येत्या 1 ऑगस्ट रोजी आयोजित
करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिवांनी पत्रकाद्वारे
दिली.
000000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.