** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Friday, June 11, 2021

गगनबावडा येथे काल 7.3 मिमी पाऊस

 


       

            कोल्हापूर, दि. 11 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यात काल दिवसभरात  गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 7.3 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

            जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासात पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे.

हातकणंगले- 2.1 मिमी, शिरोळ- 0.9 मिमी, पन्हाळा- 2.5 मिमी, शाहुवाडी- 3.5 मिमी, राधानगरी- 0.2 मिमी, गगनबावडा-7.3 मिमी, करवीर- 1.6 मिमी, कागल- 0.3 मिमी, गडहिंग्लज- निरंक, भुदरगड- निरंक, आजरा- 2.1 मिमी, चंदगड- 0.4  मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे.

 

00000

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.