** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Saturday, June 19, 2021

गगनबावडा येथे काल 92 मिमी पाऊस

 


            कोल्हापूर, दि. 19 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यात काल दिवसभरात  गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 92 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

            जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासात पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे.

हातकणंगले- 27.6 मिमी, शिरोळ- 20.9 मिमी, पन्हाळा- 28.7 मिमी, शाहूवाडी- 34.9  मिमी, राधानगरी-45.8 मिमी, गगनबावडा-92 मिमी, करवीर- 28.4 मिमी, कागल-28.6 मिमी, गडहिंग्लज- 33.6, भुदरगड- 35.6 मिमी, आजरा- 54  मिमी, चंदगड- 57.7  मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे.

00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.