** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Wednesday, June 23, 2021

गगनबावडा येथे काल 10.3 मिमी पाऊस

 


          कोल्हापूर, दि. 23 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यात काल दिवसभरात  गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 10.3 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

          जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासात पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे.

शाहूवाडी- 1.7 मिमी, गगनबावडा-10.3 मिमी, करवीर- 1.2 मिमी, कागल- 0.4 मिमी, गडहिंग्लज- 0.2 मिमी, भुदरगड- 0.1 मिमी तर हातकणंगले, शिरोळ, पन्हाळा, राधानगरी, आजरा व चंदगड या तालुक्यात निरंक पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.