** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Tuesday, June 22, 2021

गगनबावडा येथे काल 8.7 मिमी पाऊस

 


            कोल्हापूर, दि. 22 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यात काल दिवसभरात  गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 8.7 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

            जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासात पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे.

हातकणंगले- 0.2 मिमी, शिरोळ- निरंक, पन्हाळा- 0.4 मिमी, शाहूवाडी- 5.5  मिमी, राधानगरी- 0.9 मिमी, गगनबावडा-8.7 मिमी, करवीर- 0.4 मिमी, कागल- 0.9 मिमी, गडहिंग्लज- 0.2, भुदरगड- 2.6, आजरा- 0.3  मिमी, चंदगड- 1.7  मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे.

00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.