** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Thursday, June 17, 2021

गगनबावडा येथे काल 182.7 मिमी पाऊस

 


            कोल्हापूर, दि. 17 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यात काल दिवसभरात  गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 182.7 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

            जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासात पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे.

हातकणंगले- 89.5 मिमी, शिरोळ- 73.2 मिमी, पन्हाळा- 115.1 मिमी, शाहूवाडी- 127.3 मिमी, राधानगरी- 119.2 मिमी, गगनबावडा-182.7 मिमी, करवीर- 97 मिमी, कागल- 110.1 मिमी, गडहिंग्लज- 100.7, भुदरगड- 97, आजरा- 85.7 मिमी, चंदगड- 113.1  मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे.

00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.