** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Tuesday, June 15, 2021

आजअखेर 1 लाख 19 हजार 592 जणांना डिस्चार्ज

 


   कोल्हापूर, दि. 15 (जिल्हा माहिती कार्यालय) : आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 2635 प्राप्त अहवालापैकी 2289 अहवाल निगेटिव्ह तर 346 अहवाल पॉझिटिव्ह. अॅन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 4228 प्राप्त अहवालापैकी 3684 अहवाल निगेटिव्ह तर 544 अहवाल पॉझिटिव्ह (2531 अहवाल आरटीपीसीआरला पाठविण्यात आले आहेत). खासगी रुग्णालये/लॅब मध्ये 719 प्राप्त अहवालापैकी 519 निगेटिव्ह तर 200 पॉझीटिव्ह  असे एकूण 1090 अहवाल पॉझीटिव्ह आहेत तर  एकूण 28 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आज अखेर एकूण 1 लाख 35 हजार 584 पॉझीटिव्हपैकी 1 लाख 19 हजार 592 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज अखेर जिल्ह्यात एकूण 11 हजार 759 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत.

आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 1090 पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा-44, भुदरगड-46, चंदगड-18, गडहिंग्लज-21, गगनबावडा-1, हातकणंगले-114, कागल-54,  करवीर-144, पन्हाळा-82, राधानगरी-35, शाहूवाडी-12, शिरोळ-80, नगरपरिषद क्षेत्र-116, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 292, इतर जिल्हा व राज्यातील-31 असा समावेश आहे.

आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा-3288, भुदरगड- 3746, चंदगड- 3110, गडहिंग्लज- 4957, गगनबावडा- 582, हातकणंगले-14548, कागल-4424, करवीर-18030, पन्हाळा- 6467, राधानगरी-2864, शाहूवाडी-3164, शिरोळ- 8295, नगरपरिषद क्षेत्र-15996, कोल्हापूर महापालिका 38 हजार 437 असे एकूण  1 लाख 27 हजार 141 आणि इतर जिल्हा व राज्यातील – 7 हजार 676 असे मिळून एकूण 1 लाख 35  हजार 584 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

            जिल्ह्यातील एकूण 1 लाख 35 हजार 584 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 1 लाख 19 हजार 592 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 4 हजार 233 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 11 हजार 759 इतकी आहे.

0000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.