** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Friday, June 18, 2021

शाहूवाडी येथे काल 76 मिमी पाऊस

 

पाऊस


            कोल्हापूर, दि. 18 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यात काल दिवसभरात  शाहूवाडी तालुक्यात सर्वाधिक 76 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

            जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासात पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे.

हातकणंगले- 16.3 मिमी, शिरोळ- 36.6 मिमी, पन्हाळा- 33.9 मिमी, शाहूवाडी- 76  मिमी, राधानगरी- 62.7 मिमी, गगनबावडा-68.8 मिमी, करवीर- 29.5 मिमी, कागल- 46.7 मिमी, गडहिंग्लज- 33, भुदरगड- 56, आजरा- 61.6  मिमी, चंदगड- 75.4  मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे.

00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.