कोल्हापूर, दि. 7 (जिल्हा माहिती कार्यालय) :
जिल्ह्यातील फक्त जिल्हा परिषदेकडील सर्व नोंदणीकृत मजूर सह. संस्था/ सुशिक्षीत
बेरोजगार अभियंते/ सर्वसाधारण कंत्राटदार यांच्यासाठी कामवाटप समितीची बैठक उद्या मंगळवार
दि. 8 जून रोजी शाहूवाडी तालुक्यासाठी सकाळी 11.30 वा. तर बुधवार दि. 9 जून रोजी
हातकणंगले तालुक्यासाठी सकाळी 11.30 वा. जिल्हा परिषद मुख्यालय येथे समिती सभागृह,
3 रा मजला येथे आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती कामवाटप समितीचे सदस्य सचिव
यांनी दिली.
00000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.