** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Monday, June 21, 2021

आजअखेर 1 लाख 28 हजार 713 जणांना डिस्चार्ज

 


          कोल्हापूर, दि. 21 (जिल्हा माहिती कार्यालय) : आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 2433 प्राप्त अहवालापैकी 2144 अहवाल निगेटिव्ह तर 289 अहवाल पॉझिटिव्ह. अॅन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 5734 प्राप्त अहवालापैकी 5368 अहवाल निगेटिव्ह तर 366 अहवाल पॉझिटिव्ह (560 अहवाल आरटीपीसीआरला पाठविण्यात आले आहेत). खासगी रुग्णालये/लॅब मध्ये 752 प्राप्त अहवालापैकी 467 निगेटिव्ह तर 258 पॉझीटिव्ह  असे एकूण 940 अहवाल पॉझीटिव्ह आहेत तर  एकूण 33 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आज अखेर एकूण 1 लाख 42 हजार 400 पॉझीटिव्हपैकी 1 लाख 28 हजार 713  जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज अखेर जिल्ह्यात एकूण 9 हजार 241 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत.

आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 940 पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा-42, भुदरगड-31, चंदगड-7, गडहिंग्लज-29, गगनबावडा-2, हातकणंगले-134, कागल-36,  करवीर-153, पन्हाळा-56, राधानगरी-28, शाहूवाडी-9, शिरोळ-60, नगरपरिषद क्षेत्र-62, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 265, इतर जिल्हा व राज्यातील-26 असा समावेश आहे.

आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा-3464, भुदरगड- 3936, चंदगड- 3184, गडहिंग्लज- 5132, गगनबावडा- 603, हातकणंगले-15412, कागल-4708, करवीर-19291, पन्हाळा- 6894, राधानगरी-3087, शाहूवाडी-3229, शिरोळ- 8772, नगरपरिषद क्षेत्र-16618, कोल्हापूर महापालिका 40 हजार 193 असे एकूण  1 लाख 34 हजार 523 आणि इतर जिल्हा व राज्यातील – 7 हजार 877 असे मिळून एकूण 1 लाख 42  हजार 400 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

            जिल्ह्यातील एकूण 1 लाख 42 हजार 400 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 1 लाख 28 हजार 713 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 4 हजार 446 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 9 हजार 241 इतकी आहे.

0000000

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.