** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Saturday, September 25, 2021

राधानगरी धरणातून 2128 क्युसेक्स विसर्ग जिल्ह्यातील 2 बंधारा पाण्याखाली

 


      कोल्हापूर, दि. 25 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 234.16 दलघमी पाणीसाठा आहे. आज दुपारी 4 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या स्वयंचलित दरवाजा क्र.3 खुला असून(विद्युत विमोचकातून 700 व सिंचन सांडव्यातून 1428) एकूण 2128 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

जिल्ह्यातील धरणांमध्ये आज राधानगरी-234.16, तुळशी -98.20, वारणा -974.19, दूधगंगा-719.12, कासारी- 78.56, कडवी -69.93, कुंभी-76.88, पाटगाव 104.70, चिकोत्रा- 43.12, चित्री -53.30, जंगमहट्टी -34.65, घटप्रभा -37.38, जांबरे- 23.230 आंबेआहोळ - 30.978  इतका दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे.

बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे - राजाराम 14.6, फूट, सुर्वे- 17.2, रुई 42.9, इचलकरंजी 39, तेरवाड 37.6, शिरोळ -27.9  तर नृसिंहवाडी 28.8 फूट इतकी पाणी पातळी आहे.

जिल्ह्यातील पंचगंगा नदीवरील रूई व इचलकरंजी  हे 2 बंधारे पाण्याखाली आहेत.

 

00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.