** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Monday, September 27, 2021

गगनबावडा तालुक्यात 6.6 मिमी पाऊस

 


          कोल्हापूर, दि. 27 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यात गगनबावडा तालुक्यात 6.6 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज सकाळी 11 वाजेपर्यंत पडलेल्या एकुण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे. हातकणंगले- 1.2, शिरोळ- 3.1, पन्हाळा- 0.1, शाहूवाडी- 1.9, राधानगरी -0.3, गगनबावडा- 6.6, करवीर- 0.5, कागल- 0.1, गडहिंग्लज- 0.2, भुदरगड- 1.4, आजरा-0.0    चंदगड- 0.0 मिमी  पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.