** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Wednesday, September 22, 2021

गगनबावडा येथे 13.5 मिमी पाऊस

 

 

          कोल्हापूर, दि. 22 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यात गगनबावडा तालुक्यात 13.5 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज सकाळी 11 वाजेपर्यंत पडलेल्या एकुण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे. हातकणंगले- 6.9, शिरोळ- 3.6, पन्हाळा- 2.8, शाहूवाडी- 12.4, राधानगरी -5.6, गगनबावडा- 13.5, करवीर- 5.1, कागल- 2.1, गडहिंग्लज- 1.5, भुदरगड- 10.9, आजरा- 4.8 व  चंदगड- 4.5 मिमी  पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

00000


No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.