** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Thursday, September 16, 2021

गगनबावडा येथे 7.5 मिमी पाऊस

 


 

          कोल्हापूर, दि. 16 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यात गगनबावडा तालुक्यात 7.5 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज सकाळी 11 वाजेपर्यंत पडलेल्या एकुण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे. हातकणंगले- 0.4, शिरोळ- 0.0, पन्हाळा- 0.9, शाहूवाडी- 1.3, राधानगरी -1, गगनबावडा- 7.5, करवीर- 1.4, कागल- 0.3, गडहिंग्लज- 0.5, भुदरगड- 0.1, आजरा- 0.3    चंदगड- 2.6 मिमी  पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

00000

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.