** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Monday, September 20, 2021

महिला लोकशाही दिनी 3 तक्रारी प्राप्त

 



 

      कोल्हापूर, दि. 20 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या महिला लोकशाही दिनी 3 तक्रारी प्राप्त झाल्या. प्राप्त तक्रार अर्ज सबंधीत विभागाकडे पाठविण्यात आल्याची, माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुजाता शिंदे यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या महिला लोकशाही दिनास उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिल्पा पाटील, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुजाता शिंदे, जिल्हास्तरीय संरक्षण अधिकारी संजय चौगुले, जिल्हा विधी सल्लागार आशिष पुंडपळ उपस्थित होते.

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.