** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Friday, September 3, 2021

राधानगरी येथे 13.3 मिमी पाऊस

 

                कोल्हापूर, दि. 3 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यात राधानगरी तालुक्यात 13.3 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज दुपारी 11 वाजेपर्यंत पडलेल्या एकुण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे. हातकणंगले- 1.8, शिरोळ- 0.3, पन्हाळा- 5.7, शाहूवाडी- 8.2, राधानगरी -13.3, गगनबावडा- 10.6, करवीर- 2.7, कागल- 2, गडहिंग्लज- 0.1, भुदरगड- 1.3, आजरा-1.5 व  चंदगड- 1.4 मिमी  पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.