** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Tuesday, September 28, 2021

गगनबावडा तालुक्यात 39.5 मिमी पाऊस

 


          कोल्हापूर, दि. 28 (जिमाका) : जिल्ह्यात गगनबावडा तालुक्यात 39.5 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज सकाळी 11 वाजेपर्यंत पडलेल्या एकुण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे. हातकणंगले- 1.9, शिरोळ- 1.4, पन्हाळा- 1.4, शाहूवाडी- 2.5, राधानगरी -19.9, गगनबावडा- 39.5, करवीर- 0.8, कागल- 3, गडहिंग्लज- 3.5, भुदरगड- 4.7, आजरा-3.3    चंदगड- 1.3 मिमी  पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

00000

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.