** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Sunday, September 12, 2021

गगनबावडा येथे आज 76.4 मिमी पाऊस

 


          कोल्हापूर, दि. 12 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यात गगनबावडा तालुक्यात 76.4 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज दुपारी 11.32 वाजेपर्यंत पडलेल्या एकुण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे. हातकणंगले- 3.3, शिरोळ- 1.1, पन्हाळा- 27.2, शाहूवाडी- 41, राधानगरी -16.2, गगनबावडा- 76.4, करवीर- 8.1, कागल- 7.0, गडहिंग्लज- 10.9, भुदरगड- 13.6, आजरा-17.4    चंदगड- 24.9 मिमी  पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.