** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Tuesday, September 21, 2021

राधानगरी धरणातून 700 क्युसेक्स विसर्ग जिल्ह्यातील 1 बंधारा पाण्याखाली

 


 

      कोल्हापूर, दि. 21 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 231.46 दलघमी पाणीसाठा आहे. आज दुपारी 4 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून 700 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

जिल्ह्यातील धरणांमध्ये आज राधानगरी-231.46, तुळशी -98.10, वारणा -974.19, दूधगंगा-719.12, कासारी- 78.56, कडवी -70.97, कुंभी-75.98, पाटगाव 104.57, चिकोत्रा- 43.115, चित्री -52.380, जंगमहट्टी -34.65, घटप्रभा -39.330, जांबरे- 23.230 आंबेआहोळ - 30.978  इतका दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे.

बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे - राजाराम 12.11, फूट, सुर्वे- 15.8, रुई 41.3, इचलकरंजी 37.3, तेरवाड 36, शिरोळ -27.6  तर नृसिंहवाडी 29 फूट इतकी पाणी पातळी आहे.

जिल्ह्यातील पंचगंगा नदीवरील – इचलकरंजी  हा 1 बंधारा पाण्याखाली आहे.

 

00000

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.