** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Monday, September 6, 2021

इचलकरंजी बंधारा पाण्याखाली

 


          कोल्हापूर, दि. 6 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 230.54 दलघमी पाणीसाठा आहे. 

पंचगंगा नदीवरील-  इचलकरंजी हा एक बंधारा पाण्याखाली आहे.

जिल्ह्यातील धरणांमध्ये  राधानगरी-230.54, तुळशी -97.56, वारणा -924.91, दूधगंगा-676.37, कासारी- 73.86, कडवी -68.80, कुंभी-73.79, पाटगाव 98.65, चिकोत्रा- 43.115, चित्री -52.900, जंगमहट्टी -32.00, घटप्रभा -32.690, जांबरे- 23.230 (पूर्ण क्षमतेने भरला), आंबेआहोळ - 30.978 इतका दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे.

          तर बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे - राजाराम 14.8, फूट, सुर्वे- 17.4, रुई 42.3, इचलकरंजी 38.8, तेरवाड 36.3, शिरोळ -26.3  तर नृसिंहवाडी 22.6 फूट इतकी पाणी पातळी आहे.

00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.