** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Wednesday, September 1, 2021

आजअखेर 1 लाख 96 हजार 977 जणांना डिस्चार्ज

 


             कोल्हापूर, दि. 1 (जिल्हा माहिती कार्यालय) : आज संध्याकाळी  5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 3388 प्राप्त अहवालापैकी 3367 अहवाल निगेटिव्ह (8 अहवाल नाकारण्यात आला) तर 13 अहवाल पॉझिटिव्ह. अॅन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 708 प्राप्त अहवालापैकी 675 अहवाल निगेटिव्ह तर 33 अहवाल पॉझिटिव्ह. खासगी रुग्णालये/लॅब मध्ये 1377 प्राप्त अहवालापैकी 1317 निगेटिव्ह तर 60 पॉझीटिव्ह असे एकूण 106 अहवाल पॉझीटिव्ह आहेत. तर आज कोरोना मुळे एकही मृत्यू नाही.

            जिल्ह्यात आज अखेर एकूण 2 लाख 4 हजार 105 पॉझीटिव्हपैकी 1 लाख 96 हजार 977 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज अखेर जिल्ह्यात एकूण 1 हजार 428 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत.

            आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 106 पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा-2, भुदरगड-0, चंदगड-0, गडहिंग्लज-1, गगनबावडा-0,  हातकणंगले-10, कागल-4, करवीर-14, पन्हाळा-3, राधानगरी-0, शाहूवाडी-2, शिरोळ-9, नगरपरिषद क्षेत्र-13, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-41, इतर जिल्हा व राज्यातील-7 असा समावेश आहे.

            आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा-5418, भुदरगड- 5098, चंदगड- 3888, गडहिंग्लज- 7500, गगनबावडा-724, हातकणंगले-23210, कागल-7971, करवीर-31496, पन्हाळा-10723, राधानगरी-4985, शाहूवाडी-4991, शिरोळ- 13553, नगरपरिषद क्षेत्र-22277, कोल्हापूर महापालिका 53 हजार 254 असे एकूण 1 लाख 95 हजार 467 आणि इतर जिल्हा व राज्यातील – 8 हजार 638 असे मिळून एकूण 2 लाख 04 हजार 105 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

            जिल्ह्यातील एकूण 2 लाख 04 हजार 105 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 1 लाख 96 हजार 977 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 5 हजार 700 जणांचा मृत्यू झाला आहे. आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 1 हजार 428 इतकी आहे.

00000

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.